Ajit Pawar
February 11, 2025 at 05:08 PM
मुंबईतील देवगिरी या माझ्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात करावयाची कामं, घ्यावयाचे निर्णय तसंच राज्यातील विविध प्रश्न, समस्या आदींबाबत सखोल चर्चा झाली.
❤️
👍
⏰
🙏
🪷
🫶
37