Ajit Pawar
February 15, 2025 at 10:38 AM
आज मा.आ. सुरेशकुमार जेथलिया जी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या या पक्षात मी जेथलिया जी यांचं आणि तमाम कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो. या भव्य अशा प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं नवीन जनसेवेकरी आमच्यात सामील झाल्यानं पक्ष अधिक बळकट बनला आहे. पक्षानं हाती घेतलेल्या जनकल्याणाच्या कार्यात सगळेजण नव्या ऊर्जेनं कामाला लागतील, असा विश्वास मला आहे. सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!
📍परतूर
❤️
👍
🙏
🚩
23