Ajit Pawar

45.4K subscribers

Verified Channel
Ajit Pawar
February 15, 2025 at 03:03 PM
पुणे महानगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
❤️ 👍 🙏 20

Comments