Sanjay Uttamrao Deshmukh
February 11, 2025 at 04:38 AM
पुसद येथील माळपठारातील ४२ गावांसाठी इसापूर धरणातून व दिग्रस येथील अरुणावती प्रकल्पातून दिग्रस भागातील शेतकऱ्यांसाठी लिफ्ट इरिगेशन सिस्टीम प्रणाली सुरू करण्याची मागणी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील जी यांना भेटून केली.
#दिल्ली #अधिवेशन #यवतमाळ #वाशिम #पुसद #दिग्रस
👍
❤️
4