Sanjay Uttamrao Deshmukh
5.6K subscribers
About Sanjay Uttamrao Deshmukh
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ- वाशिम लोकसभेचे नेते,खासदार श्री.संजयभाऊ देशमुख यांच्या ऑफिशीयल अपडेटस् मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून फॉलो करा.* Instagram https://www.instagram.com/sanjaydeshmukhspeak?igsh=MXZoazdhNjNmcm0= Facebook https://www.facebook.com/SanjayDeshmukhSpeak?mibextid=ZbWKwL Twitter https://x.com/DeshmukhSanjay_?t=x8lixHUX_-pXqoq5VqdTUg&s=09
Similar Channels
Swipe to see more
Posts
महाराष्ट्राचे युवा नेतृत्व शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.श्री.आदित्य जी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! #शुभेच्छा #१३जुन

अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात अत्यंत भीषण, दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप प्रवासी आणि नागरिकांच्या आत्म्यास सद्गती लाभो ! या दुःखातून कुटुंबीयांना लवकरात लवकर सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यवतमाळ- वाशिम लोकसभा प्रमुख, जिल्हाप्रमुख श्री.प्रविणभाऊ शिंदे यांची मध्य रेल्वेच्या नागपुर विभागावरती, विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती(DRUCC) वरती निवड झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा . #शुभेच्छा #अभिनंदन

https://youtu.be/hANBCcTv0gE?si=q06oC5EFXj2lhSM8
खासदार श्री.संजय देशमुख साहेब यांचे बच्चु भाऊ कडु यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा…
https://youtu.be/t-GsNsfMhdA?si=eVexQ7JBTERiA4Tk