Sanjay Uttamrao Deshmukh
February 12, 2025 at 05:54 AM
भारत सरकार, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय,MSME विकास कार्यालय, नागपुर द्वारे आयोजित, MIDC असोसिएशन आणि संकल्प फाउंडेशन यवतमाळ यांच्या प्रयत्नाने यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. संजय जी देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत , यवतमाळ जिल्ह्यातील नवीन उद्योजकांसाठी National Workshop on Capacity Building of MSME कार्यक्रम. स्थळ: हिरा पॅलेस, यवतमाळ वेळ: स १०:३० वाजता दि: १५/०२/२०२५ नवीन उद्योजकांनी नक्की भेट द्या. #यवतमाळ #वाशिम #संजयदेशमुख #msme
👍 ❤️ 8

Comments