Sanjay Uttamrao Deshmukh
February 14, 2025 at 10:05 AM
श्री. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! समाजसुधारक, आध्यात्मिक गुरू आणि अन्यायाविरुद्ध लढणारे महान योद्धा संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या विचारांनी प्रेरित होत, आपण सामाजिक समता, शिक्षण आणि स्वाभिमान यांचा मार्ग अनुसरूया. जय सेवालाल!
🙏 ❤️ 10

Comments