Sanjay Uttamrao Deshmukh
February 16, 2025 at 05:36 AM
शिवच विठ्ठल आहे असा झाला साक्षात्कार,
तेव्हा पासून विठ्ठलमय झाले नरहरी सोनार…
१५ फेब्रुवारी रोजी संत नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त यवतमाळ येथील अंबिका नगर, तलाव फैल (वीटभट्टी चौक) येथे सोनार समाज बांधवांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून भाविक भक्तांशी संवाद साधला.
संत नरहरी सोनार महाराज यांचे जीवन आणि त्यांचे भक्तीमय विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या शिकवणींमध्ये समर्पण, निष्ठा आणि समाजसेवेचे मौल्यवान धडे दडलेले आहेत. या पवित्र दिवशी, आपण त्यांच्या शिकवणींचे अनुसरण करून सामाजिक ऐक्य आणि सद्भावना वृद्धिंगत करण्याचा संकल्प करूया.
#महाराज #पुण्यतिथी #यवतमाळ
👍
1