Majhi Naukri update
January 20, 2025 at 03:14 AM
विभागाचे नाव :- सार्वजनिक आरोग्य विभाग (MPSC) कॅटेगरी :- महाराष्ट्र शासन सरकारी जॉब वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे) कोण अर्ज करू शकतात - महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अनुभव / फ्रेशर अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात Gender Eligibility :- Male & Female अर्ज पद्धती ऑनलाईन वेतन :- ६७,७०० ते २,०८,७०० अर्ज फी Gen/OBC/EWS: ₹७१९/-, SC/ST/ PwD: ₹४४९/- नोकरीचे प्रकार :- Regular Basis (पर्मनंट जॉब) निवड प्रक्रिया :- ऑनलाईन परीक्षा Apply Start Date :- २१ जानेवारी २०२५ Apply Last Date :- १० फेब्रुवारी २०२५ नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र Notification pdf 👉 https://t.me/majhinaukriupdate/185
👍 1

Comments