Majhi Naukri update

6.9K subscribers

About Majhi Naukri update

👉 या चॅनलवर तुम्हाला सरकारी व खाजगी नोकरी विषयी माहिती मिळेल. 🤷‍♂️ 👉 तसेच तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर चालू घडामोडी या चॅनलवर पाहायला मिळतील. 👉 तसेच महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका या चॅनलवरर पाहायला मिळतील. 👉 जर या संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तर चॅनललाा फॉलो करा. - Suyash Gochade ✍️

Similar Channels

Swipe to see more

Posts

Majhi Naukri update
2/22/2025, 6:22:48 AM

महानगरपालिकेत विविध पदांची भरती 2025 विभागाचे नाव सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका कॅटेगरी महापालिका सरकारी नोकरी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अनुभव / नवीन फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात लिंग पात्रता पुरुष आणि स्त्री अर्ज पद्धती ऑफलाईन पगार 40,000 प्रति महिना अर्ज फी फी नाही अर्ज फी फी नाही नोकरीचे प्रकार Contract Basis (कंत्राटी जॉब) निवड प्रक्रिया मुलाखत प्रारंभ तारीख लागू करा सुरुवात केली अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2025 Notification pdf 👉 https://drive.google.com/file/d/11AmhM9mVagcYRQUflI_ROyb7OYI85c_b/view?usp=drivesdk

Majhi Naukri update
2/23/2025, 3:39:00 AM

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अनुभव / फ्रेशर अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात लिंग पात्रता पुरुष आणि महिला अर्ज पद्धती ऑफलाईन व ऑनलाईन रजिस्ट्रेशन वेतन नियमानुसार अर्ज फी Gen/OBC/EWS: ₹५९०/-, SC/ST/PwD: ₹९५/- नोकरीचे प्रकार अप्रेंटिस निवड प्रक्रिया मेरिट लिस्ट Apply Start Date Started Apply Last Date ०५ मार्च २०२५ अर्ज पाठविण्याचा पत्ता विभाग नियंत्रक, राज्य परिवहन विभागीय कार्यालय, शंकरशेठ रोड, पुणे - 41103 Notification pdf 👉 https://drive.google.com/file/d/11xlvNOpoazvqCH3YV-x9clJDroFEqapx/view?usp=drivesdk

❤️ 👍 😣 🙏 5
Majhi Naukri update
3/1/2025, 4:58:28 AM

MSRTC BHARTI 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या विभागीय कार्यालयांमध्ये सत्रासाठी पात्र उमेदवारांची भरती करत आहे. यासाठी नमूद केलेली पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ⚠️ लक्ष द्या : अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत माहिती व जाहिरात संपूर्ण लक्षपूर्वक वाचून नंतरच अर्ज करायचा आहे. यासंबंधी कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाहीत. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. संपूर्ण माहितीसाठी लिंक 👉 https://jobsecrets.in/203-2/

Post image
👍 😢 2
Image
Majhi Naukri update
2/22/2025, 6:23:02 AM

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये भरती 2025 विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर कॅटेगरी केंद्र सरकारची नोकरी वयोमर्यादा १८ ते ६५ वर्षे कोण अर्ज करू शकतात ऑल इंडिया उमेदवार अनुभव / नवीन फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात लिंग पात्रता पुरुष आणि स्त्री अर्ज पद्धती ऑफलाईन (वॉक इन इंटरव्यू) पगार 21,250 ते 27,500 अर्ज फी फी नाही नोकरीचे प्रकार Contract Basis (कंत्राटी जॉब) निवड प्रक्रिया थेट मुलाखत मुलाखतीची तारीख ०५, ०६ आणि ०७ मार्च २०२५ मुलाखतीचा पत्ता एस.ई.सी. रेल्वे, एचएचएस क्रमांक १, बिलासपूर (पंजाब नॅशनल बँकेजवळ). Notification pdf 👉 https://drive.google.com/file/d/10aVd7A99bFyWGEsS_OvNCxRXPULtZ26E/view?usp=drivesdk

❤️ 1
Majhi Naukri update
2/26/2025, 12:03:54 PM

विभागाचे नाव बृहन्मुंबई महानगरपालिका कॅटेगरी मनपा सरकारी जॉब वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अनुभव / फ्रेशर अनुभवची आवश्यकता आहे, फ्रेशर अर्ज करू शकत नाही लिंग पात्रता पुरुष आणि महिला अर्ज पद्धती ऑफलाईन वेतन 30,000 ते 50,000 नोकरीचे प्रकार Contract Basis (कंत्राटी जॉब) नवड प्रक्रिया मुलाखत अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख10 मार्च 2025 अर्ज सादर करण्याचा पत्ता डिस्पॅच सेक्शन, जी-बिल्डिंग, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल तळमजला, मुंबई - 400008 Notification pdf 👉 https://drive.google.com/file/d/13GldskKIXaE99R8E5BCQF8XwPCMzsOaR/view?usp=drivesdk

👍 1
Majhi Naukri update
2/28/2025, 5:06:06 AM

विभागाचे नाव : कृषी उत्पादन बाजार समिती पदांची नावे : कनिष्ठ लिपिक, नाईक (हेड प्युन), वॉचमन / शिपाई. शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. सर्वांनी जाहिरात पहा. मासिक वेतन : 15000 ते 47,600 अधिकृत माहिती व पीडीएफ जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिली आहे. 👇 https://jobsecrets.in/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/

Post image
Image
Majhi Naukri update
2/27/2025, 3:38:13 AM

पशुपालन निगम विभागामध्ये 2152 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू BPNL BHARTI 2025 सर्व माहिती लिंक पीडीएफ 👉 https://jobsecrets.in/%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a4%ae-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87/

Post image
Image
Majhi Naukri update
2/25/2025, 7:10:53 AM

संपूर्ण माहिती 👉 https://rb.gy/2zr4ps

Post image
👍 😂 4
Image
Majhi Naukri update
2/19/2025, 3:32:46 AM

विभागाचे नाव Bombay High Court वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे [SC/ST ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट] कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अनुभव / फ्रेशर अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात Gender Eligibility Male & Female अर्ज पद्धती ऑनलाईन वेतन 16,600 ते 52,400 अर्ज फी ५०/- नोकरीचे प्रकार - महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब) निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा प्रारंभ तारीख लागू करा १८ फेब्रुवारी २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 Notification pdf 👉 https://drive.google.com/file/d/1iCJUNlnf-MJy8jeYAOm9BNFYk8Khf5ig/view?usp=drivesdk Apply link 👉 https://bhc.gov.in/nagpeonrecruit2025/recruitment.php

👍 1
Majhi Naukri update
2/18/2025, 4:14:34 AM

कनिष्ठ कार्यकारी पदासाठी सरकारी भरती 2025 विभागाचे नाव - भारतीय विमानतळ प्राधिकरण श्रेणी केंद्र सरकारी नोकरी वयोमर्यादा१८ ते ३२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट] कोण अर्ज करू शकतात - ऑल इंडिया उमेदवार अनुभव / फ्रेशर फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात (Post Wise) Gender Eligibility Male & Female अर्ज पद्धती ऑनलाईन वेतन 40,000 ते 1,40,000 अर्ज फी Gen/OBC/EWS: ₹१०००/-, SC/ST/PwD: ₹०/-नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब) निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा प्रारंभ तारीख लागू करा १७ फेब्रुवारी २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 Notification pdf 👉 https://t.me/majhinaukriupdate/263

👍 1
Link copied to clipboard!