Majhi Naukri update
January 20, 2025 at 12:15 PM
विभागाचे नाव -आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन सरकारी जॉब वयोमर्यादा - १८ ते ६० वर्षे कोण अर्ज करू शकतात - महाराष्ट्रातील उमेदवार अनुभव / फ्रेशर फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात Gender Eligibility -Male & Female अर्ज पद्धती -ऑफलाईन वेतन - 32,000 ते 35,000 अर्ज फी फी नाही नोकरीचे प्रकार - Contract Basis (कंत्राटी जॉब) निवड प्रक्रिया - मेरिट लिस्ट अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख -१७ जानेवारी २०२५ अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख -२८ जानेवारी २०२५ अर्ज सादर करण्याचा पत्ता :- इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नविन इमारत (कोव्हीड वॉर रूम), ४ था मजला, पुणे महानगरपालिका, पुणे ४११००५. नोकरीचे ठिकाण :- पुणे Notification pdf 👉 https://t.me/majhinaukriupdate/189
❤️ 👍 5

Comments