Majhi Naukri update
January 27, 2025 at 03:34 AM
विभागाचे नाव - उच्च स्फोटक फॉर्मिंग रॉक कॅटेगरी - केंद्र सरकारी जॉब वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे [SC/ST ०५ वर्षे सूट, OBC ०३ वर्षे सूट] कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अनुभव / नवीन फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात लिंग पात्रता पुरुष आणि महिला अर्ज पद्धती ऑफलाईन वेतन 36,000 ते 39,338 नोकरीचे प्रकार कार्यकाळ आधार निवड प्रक्रिया मेरिट लिस्ट व मुलाखत Apply Start Date २५ जानेवारी २०२५ Apply Last Date १४ फेब्रुवारी २०२५ अर्ज पाठविण्याचा पत्ता महाव्यवस्थापक, उच्च स्फोटके निर्मिती, खडकी, पुणे-411003. नोकरीचे ठिकाण - पुणे All information 👉 https://t.me/majhinaukriupdate/201
👍 1

Comments