Majhi Naukri update
February 12, 2025 at 03:15 AM
महाराष्ट्रात डाक विभागात पर्मनंट भरती 2025
विभागाचे नाव भारतीय डाक विभाग कॅटेगरी - केंद्र सरकारी जॉब वयोमर्यादा
१८ ते ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३
वर्षे सूट]
कोण अर्ज करू शकतात ऑल इंडिया उमेदवार
अनुभव / फ्रेशर अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन
नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब)
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी
प्रारंभ तारीख लागू करा १० फेब्रुवारी २०२५ अर्ज
करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 नोकरीचे
ठिकाण ऑल इंडिया (महाराष्ट्रात 1498 जागा)
Notification pdf 👉 https://t.me/majhinaukriupdate/244
👍
😢
2