Oasis Career Point
February 16, 2025 at 03:13 AM
दिलेल्या नियोजनानुसार महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी अत्यंत उपयुक्त सराव पेपर सिरीज मधील सराव पेपर क्रमांक 2 आज दिनांक 16 फेब्रुवारी 2025 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी ज्यांनी नाव नोंदणी केली नाही, त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. धन्यवाद.