Oasis Career Point
10.6K subscribers
About Oasis Career Point
SET/NET/PET/TET/CTET/TAIT/ ADI व केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच जॉईन करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
Similar Channels
Swipe to see more
Posts
3 री शिक्षक अभियोग्यता परीक्षा (2025) 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT -2025) परीक्षेच्या संदर्भाने जुने (old pyq) प्रश्न आणि सराव प्रश्न (practice questions) यावर आधारित 250 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवले आहेत. जे तुम्हाला येणाऱ्या tait परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतात. 💠Imp Tait 2025 Videos💠 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH ☘Tait WhatsApp Channel ☘ https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹TAIT 2025 टेलिग्राम 🔹 https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 Tait संपूर्ण अभ्यासक्रम : https://youtu.be/wDEjmOCOxng मराठी व्याकरण तयारी : https://youtu.be/06FiK3kHGCc इंग्रजी व्याकरण तयारी: https://youtu.be/lBAZF-JPv50 महत्वाच्या 5 टिप्स https://youtu.be/0RTFmKBMOys
सर्व भावी शिक्षकांना उद्या दिनांक 27 मे पासून सुरू होणाऱ्या TAIT परीक्षेसाठी खूप शुभेच्छा... 💐💐👍👍
*Tait हॉल तिकीट लिंक* https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f26d6a1788
महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 16 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच 450 रुपये फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 16 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.
महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 16 सराव पेपर घेण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल तर आज पासून दररोज 1 पेपर सोडवल्यास बरोबर 14 जून पर्यंत 16 पेपर ची प्रॅक्टिस होईल. 450 फीस फोन पे किंवा गुगल पे करून व्हाट्सअप ला स्क्रीनशॉट पाठवल्यास लगेच पेपर PDF स्वरूपात,आंसर की व विश्लेषणाचे व्हिडिओची लिंक मिळेल धन्यवाद.
🔘सेट परीक्षा 2025🔘 〰〰〰〰〰〰〰〰 🌀सेट व्हिडिओज 🌀 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🌐Set Exam Official Website🌐 https://setexam.unipune.ac.in/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉Old paper https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉Answer key https://setexam.unipune.ac.in/AnswerKey_Set.aspx 〰〰〰〰〰〰〰〰〰 🔹सेट/नेट टेलिग्राम चॅनल🔹 https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌴SET/NET साठी What's up🌴 https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🙏Please Share to All🙏
सेट परीक्षा 2025 साठी चा शेवटचा सराव पेपर क्रमांक 16 पाठवण्यात आला आहे.