Oasis Career Point
February 16, 2025 at 08:25 AM
आज दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी चा सराव पेपर क्रमांक 2 व आंसर की ज्यांनी फीस भरली त्यांना पाठवण्यात आलेला आहे, तरी जर फीस भरूनही PDF स्वरूपात पेपर रिसिव्ह झाला नसेल, तर कृपया संपर्क साधावा.

Comments