StudyKatta MPSC
February 3, 2025 at 02:33 AM
🌐महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने प्रभावी खेळ करत महेंद्र गायकवाडचा पराभव केला आणि 67 वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. 💐
👍 1

Comments