StudyKatta MPSC
7.2K subscribers
About StudyKatta MPSC
■Daily Current Updates ■PDF Notes/eBooks ■Job Alert © MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनल....
Similar Channels
Swipe to see more
Posts
🌐 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी 🎯एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी आली आहे. 🎯 पदाचे नाव ग्राहक सेवा संघटना 🎯 पदसंख्या 4787 🎯 शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार 🎯 पगार- 13,000 ते 25,000 रुपये 🎯अर्जाची शेवटची तारीख - 30 जून 🎯अधिकृत वेबसाईट - niaaviationservices.com
🌐CISF अंतर्गत नोकरीची संधी 🎯पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) 🎯पदसंख्या - 403 🎯शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार 🎯वयोमर्यादा - 21 ते 23 वर्षे 🎯अर्ज पद्धती - ऑनलाईन 🎯अर्ज सुरू होण्याची तारीख - 18 मे 2025 🎯अर्ज करण्याची शेवटची तारीख- 6 जून 2025 🎯अधिकृत वेबसाईट - https://www.cisf.gov.in/