StudyKatta MPSC
February 9, 2025 at 02:09 PM
🌐लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..
🎯 विभाग - नागपूर
🎯 परीक्षा #tcs घेणार आहे..
🎯पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)
🎯अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025
🎯 अर्ज करण्याची लिंक 👇👇
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html