StudyKatta MPSC
February 10, 2025 at 08:10 AM
🌐महिला बाल विकास आजच आलेला पॅटर्न
१)English#
👉Para jumble
👉Passage
👉Synonyms
👉Antonyms
👉Proverb
👉One word substitution
👉Error
👉Tense
२)मराठी#
👉प्रयोग
👉समानार्थी
👉विरुधर्थी
👉म्हणी
👉शब्दाच्या जाती
👉वाक्याचे प्रकार
👉काळ
3) बुध्दीमत्ता# (गणित नाही)
👉संख्यामालिका जास्त प्रश्न
👉अक्षरमलिका जास्त प्रश्न
👉गाळलेल्या जागा
4) सामान्य ज्ञान#
👉चालू घडामोडी 2024 जास्त प्रश्न
(निधन, योजना)
👉इतिहास आधुनिक
(समजा सुधारक) सावरकर प्रश्न
👉राज्यशास्त्र 1 विधिमंडळ प्रश्न
👉भूगोल हवामान प्रश्न
👉महिला आणि बाल कायदा एक प्रश्न
👍
🙏
2