Dindoripranit Creation
February 2, 2025 at 08:57 AM
*🌹श्री विद्या सरस्वती पुजन🌹*
*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*
*10 व 12 ची बोर्ड परीक्षा सुरू होत आहे*
*💠रविवारी वसंत पंचमी आहे*💠
*परीक्षेची पूर्वतयारी त्यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी ही सेवा महत्वाचे आहे*
*बालसंस्कारातील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी एक सेवा.*
*ही सेवा सर्व प्रतिनिधी सर्व सेवेकरी लहान मोठे शिशु बालक युवक युवती सर्वांसाठी आहे.*
*💫👉आपल्या जीभेवर सरस्वती मातेचा बीज मंत्र ऐं मध व दर्भाच्या काडीने लिहीला जातो साक्षात सरस्वती माता आपल्या जीभेवर वास करते*
*त्याचे अनेक फायदे आपल्या सर्वांना च माहीतच आहे*
*कृपया सर्वांनी ही सेवा करावी ही नम्र विनंती.*
*आपण केंद्र मध्ये ही सेवा घेतल्यास इतर सर्वजन त्यामध्ये सहभागी होतील सामूदायिक सेवा अत्यंत महत्त्वाचे असते*
*‼️श्री स्वामी समर्थ‼️*
* 🙏🙏🙏💐💐💐
*आपल्या सर्वांच्या हातून ही सेवा घडावी अशी*
*प. पू. गुरुमाऊली व*
*श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना🙏🙏🙏*
🙏
❤️
👍
14