Dindoripranit Creation
February 2, 2025 at 08:58 AM
ll श्री स्वामी समर्थ ll *श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)* *दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार* परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशान्वये व आ.आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने ⭐🚩⭐🚩⭐🚩⭐🚩 ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ *स्वयंरोजगार विभाग अंतर्गत महिला आर्थिक सक्षमीकरण दिन* ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ 📍 *दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत* 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 🔖 *सर्व स्तरातील महिलांसाठी उद्योजक बनण्यासाठी सुवर्ण संधी* 🔖 *कापडी पिशवी शिवणकाम प्रात्यक्षिक* 🔖 *महिला रोजगार अभियानाचे संपूर्ण मार्गदर्शन* 🔖 *तज्ञ महिला उद्योजकांसोबत थेट प्रश्नमंजुषा* 🔖 *विविध उत्पादने माहिती व प्रशिक्षण* 🔖 *शासकीय आणि निमशासकीय अनुदान व योजना ह्यांची माहिती* 🔖 *महिलांसाठी खेळ स्पर्धेचे आयोजन* •┄┅══❁✿❁❁✿❁══┅┄• *🗓️दिनांक : 7 फेब्रुवारी 2025, शुक्रवार* *⛳स्थळ:* युथ फेस्टिवल मैदान, बळी मंदिराजवळ, नाशिक. •┄┅══❁✿❁❁✿❁══┅┄• *✍️आताच नोंदणी करा:* ☎️संपर्क-7755941753, 8329301947, 9370360975
🙏 ❤️ 🎉 👌 16

Comments