Dindoripranit Creation
February 3, 2025 at 04:21 AM
*⭕अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर⭕*
*🔴 अत्यंत महत्वाची सूचना🔴*
*गुरुवर्य परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने व गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनासुर बुधवार दिनांक 12.02.2025 रोजी नृसिंहवाडी येथे होणाऱ्या श्री चक्रराज श्रीयंत्र पूजनासाठी नोंदणी करणे अत्यावश्यक आहे*
*खालील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी.👇🏻*
https://forms.gle/pZ65GgcNQF2sY7Fo9
*(ही नोंदणी करणे नियोजनाच्यादृष्टीने करणे अत्यावश्यक आहे)*
*🚩सबसे बडा गुरू-गुरू से बडा गुरू का ध्यास🚩*
🙏
❤️
7