Dindoripranit Creation
February 3, 2025 at 04:23 AM
*🌾 जागतिक कृषी महोत्सव म्हणजे परम पूज्य गुरुमाऊलींच्या...🙏*
*🚩ग्राम अभियानाच्या सर्व विभागांचे सादरीकरण.🚩*
-------------------------------
*🌾जय जवान-जय किसान🌾*
-------------------------------
🎯प्रमुख उद्देश: 🌾शेतकरी बांधव सुखी समृद्ध व्हावा.🌾
🔰उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी याचा विसर पडल्यामुळे अनेक समस्या. शेतकरी आर्थिक रित्या कमकुवत व वाढत्या आत्महत्या यामुळे सामाजिक संतुलन पूर्णतः विस्कटत चालले आहे.
🔰शेतकरी बांधवाना ज्ञान प्राप्ती करून देण्यासाठी भारतातूनच नव्हे तर इतर देशातून सुद्धा अनेक मान्यवर *कृषी विषयी तज्ञ* सेवा भावी म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी येत असतात मग आपण का जाऊ नये.
🚩तसेच दररोज परम पूज्य गुरुमाऊलींचे अमृतुल्य हितगुज व मान्यवरांचे प्रबोधन.
हा स्वामी समर्थ महाराजांचा जागतिक महोत्सव आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होणे क्रमप्राप्त आहे.
*कृपया हा sms सर्व सेवेकरी व भाविक शेतकऱ्यापर्यंत पाठवावा व स्वतः भेटून जागतिक कृषी महोत्सवास भेट देण्याचे आव्हान करावे*
🙏नम्र विनंती🙏
*या प्रत्यक्ष बघा परम पूज्य गुरुमाऊलींचे दिंडोरी सेवा मार्गाचे कार्य.*
---------------------------------
*🌾जागतिक कृषी महोत्सव 2025🌾*
*🗓️6 ते 10 फेब्रुवारी 2025*
*⛳स्थळ:* युथ फेस्टिवल मैदान पार्क रेसिडेन्सी (बळी मंदिराजवळ) विवेकानंद नगर, पंचवटी नाशिक.
*Google location👇*
https://maps.app.goo.gl/c73KHCbLDTU4QN8E7
🙏
❤️
11