Dindoripranit Creation
February 3, 2025 at 07:08 AM
श्री स्वामी समर्थ
कुलदेवता आणि कुलदेवी मानसन्मान साहित्य
*🔹कुलदेवी सन्मान🔹*
*११ अलंकार:-*
*१)हिरवी साड़ी, खण,११ हिरव्या बांगड्या.*
*२)मंगळसूत्र, जोडवे-विरोदे.*
*३)हळद-कुंकू(५०/५०ग्राम)*
*४)गुलाल-शेंदुर५०/५०ग्राम)*
*५)हार व वेणी.*
*६)ओटी सामान(विडा, दक्षिणा, खण-नारळ)*
*७)खेळणा-पाळणा.*
*८)पंचखाद्य(खारीक,खोबरे, खसखस,खिसमिस,खडीसाखर सर्व ५०/५०ग्राम)*
*९)होमपुडा.*
*१०पूरण-वरणाचा नैवेद्य.*
*११)५ प्रकारची फळे.*
*टिप:-जाताना सोबत घरातील कुलदेवी टाक न्यावा व देवभेट करावी.*
*खंडोबा सन्मान:-*
*१)पिवळे धोतर, सव्वा मीटर, पिवळा कपडा व फेटा.*
*२) १०८ बेलपत्र व भंडारा*
*३) ५ खोबरे वाट्या व भंडार*
*४) पिवळया फुलांचा हार व दवना*
*५)नैवेद्य: बाजरी भाकर, वांगे भरीत, लसुन चटनी,पातीचा कांदा,लिंबू.यासोबतच पुराणाचा नैवैद्य असला तरी चालेल.*
*टिप:-जाताना देवघरातील खंडोबा टाक सोबत न्यावा व भेट करावी.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
🙏
👍
❤️
🚩
37