Dindoripranit Creation
February 3, 2025 at 09:42 AM
श्री स्वामी समर्थ
📍 *सावधान*
सर्व सेवेकरी बंधू-भगिनींना सुचित करण्यात येते की ( वाघमारे आशिष , 8975424131 ) या व्यक्तीकडून आपणास फोन आला तर कोणत्याही प्रकारे त्याच्याशी आर्थिक व्यवहार करु नये. तसेच आपल्या इतर ग्रुपवरील सेवेकर्यांना सूचित करावे
📍तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तिला ग्रुपमध्ये ॲड करु नये . कोणतीही अनोळखी Request Approve करु नये
टिप:- आता हा माणूस आपल्या सेवेकर्याच नाव सांगुन फसवणूक करत आहे. सर्वांनी हा मेसेज आपापल्या ग्रुपवर टाकुन सर्वांना सतर्क करावे.*याने आज माझं नाव सांगुन आपल्या सेवेकरी बंधु कडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.तसेच मला ओळखत नाही का म्हणुनही हिनवले. मी तुमच्या केंद्रात मार्गदर्शन करायला आलो होतो. तुम्ही मला कसे ओळखत नाही. अशाप्रकारे संभाषण करून ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे*
📱कृपया सर्वांनी खबरदारी घ्यावी🙏
👍
🙏
❤️
👌
46