Dindoripranit Creation
February 4, 2025 at 10:59 AM
"*!! श्री स्वामी समर्थ !!*
*अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक*
*दि. ४ फेब्रुवारी २०२५ रथसप्तमी : माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथ सप्तमी*
*संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी देवता श्री सूर्य देवाचा जन्मदिवस म्हणजेच रथ सप्तमी या दिवशी भगवान सूर्यनारायणाचे पुजन अर्चन केल्यानेजिवनातील अडी अडचणी दूर होतात तसेच आरोग्याच्या अडचणी दूर होऊन उत्तम आरोग्य लाभते .*
*या शुभ पर्वावर स्नान व दानाचे विशेष महत्व आहे . म्हणूनच या पर्वावर अन्नदान करून तेजाची देवता असलेल्या भगवान सूर्य नारायणाचे आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेऊ या !!!*
*अन्नदान सेवेची सुवर्ण संधी.* https://rzp.io/l/AnnadaanSeva
➡️ *सर्व भाविकांनी व लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व या सेवांचा लाभ घ्यावा.*
🙏
👍
❤️
18