Dindoripranit Creation
February 4, 2025 at 06:31 PM
*🚩कॅन्सर मुक्त भारत🚩* *▶️▶️शरीरात कुठल्याही गाठीचा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा कैंसर असेल तर प.पु.गुरुमाऊलींनी सांगितल्या प्रमाणे खालील उपाय व औषधे घ्यावीत.* *१) वेखंड गोमूत्रात उगाळुन ते थोड गरम करून नंतर थोड थंड झाल्यावर गाठीवर वरून लावावे शरीराच्या आतील भागात गाठी असतील तर फकत उगाळुन चाटण घ्यावे.* *२) सप्तरंगी काढा(२ चमचे दिवसातुन २ वेळा जेवणा नंतर पाण्यातुन घेणे) किंवा सप्तरंगी टँबलेट (२ गोळया दिवसातुन २ वेळा जेवणानंतर घेणे)* *३) रानभेंडीची मुळी सकाळी मधात किंवा गोमूत्र मध्ये उगाळुन त्याचे चाटण चमचे रोज घ्यावे. (रामबाण उपाय आहे. किमान 81 दिवस तरी करणे आवश्यक आहे.)* *४) नारळाची शेंडी जाळुन त्याची रक्षा मधातुन घ्यावी.* *👉🏻दिंडोरी दरबारला जाऊन श्री स्वामी समर्थ प.पु.गुरुमाऊलींचा आशिर्वाद घ्यावा.* *👉🏻सदगुरू प.पु.मोरेदादा हाँस्पिटल ओ.पी.डी. गुरूपीठ त्र्यंबकेश्वरी चालु आहे तेथे आपले रिपोर्टस तेथील डॉक्टरांना दाखवून सल्ला घ्यावा मग उपचारांना सुरवात करावी.*
🙏 ❤️ 👍 41

Comments