Dilip Walse Patil
January 20, 2025 at 08:54 AM
आपल्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावचे सरपंच श्री. वैभव वायाळ यांची ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
राज्य स्तरावर कार्यरत असणाऱ्या संघटनेच्या या पदाच्या माध्यमातून आपल्या अवसरी गावासह संपूर्ण आंबेगाव तालुका व पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शक ठरेल असे काम त्यांच्या हातून घडेल, असा विश्वास आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!
👍
❤️
3