Dilip Walse Patil
January 21, 2025 at 08:28 AM
आपल्या आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागात पायथ्याशी असलेल्या काळवाडी क्रमांक १ व २ या दोन्ही वस्त्यांना असलेला धोका पाहता येथील कुटुंबांचे पुनर्वसन लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.
याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जांभोरी काळवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेणार आहोत.
👍
1