Dilip Walse Patil

6.4K subscribers

Verified Channel
Dilip Walse Patil
January 26, 2025 at 05:23 AM
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला! आपल्या संविधानाने बहाल केलेल्या सार्वभौमत्व आणि समानतेची मूल्ये जपण्यासाठी कटिबध्द राहूया. भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🙏 ❤️ 3

Comments