Dilip Walse Patil

6.4K subscribers

Verified Channel
Dilip Walse Patil
January 27, 2025 at 02:21 PM
पुणे शहर आणि शहरालगतच्या काही भागांत 'जीबीएस' अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. आजाराची तीव्रता लक्षात घेता शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात प्रशासन योग्य ती उपाययोजना करत आहेच, परंतु या आजाराची लक्षणे व कारणे समजून घेऊन आपणही पुढीलप्रमाणे योग्य ती काळजी घेऊन यापासून सुरक्षित राहू शकतो.

Comments