Dilip Walse Patil

6.4K subscribers

Verified Channel
Dilip Walse Patil
February 9, 2025 at 11:50 AM
उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी घोड नदीवरील हुतात्मा बाबू गेनु जलाशय ( डिंभे धरण ) मधून घोडशाखा कालवा, उजवा कालवा आणि घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी धरणातून वेळेवर पाणी सोडण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सदैव कटीबद्ध असून सिंचनाच्या व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांच्या दृष्टीने संपूर्ण पूर्वतयारी वेळेवर करण्यात येणार आहे.
❤️ 1

Comments