Dilip Walse Patil

6.4K subscribers

Verified Channel
Dilip Walse Patil
February 9, 2025 at 12:06 PM
आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार संतोष वळसे पाटील यांची तर उपाध्यक्षपदी दै. लोकमतचे निलेश कांनव यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी News18 लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांची व उपाध्यक्षपदी लोकशाहीचे पत्रकार साईदीप ढोबळे यांची फेरनिवड करण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
👍 1

Comments