Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
February 1, 2025 at 11:27 AM
माघी गणेश जयंतीनिमित्त विविध गणेश मंदिरांना भेट! माघी गणेश जयंतीच्या पावन पर्वावर माणगांव तालुक्यातील मोऱ्याची वाडी येथे डोंगरी विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गणेश मंदिर सामाजिक सभागृहाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. तसेच वावेदिवाळी, इंदापूर, मुगवली व डोंगरोली खालची वाडी येथील श्री गणेश मंदिरांना सदिच्छा भेट देत मनोभावे दर्शन घेतले आणि सर्व भक्तगणांसोबत संवाद साधला. गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य नांदू दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना! || गणपती बाप्पा मोरया ||
👍 🙏 ❤️ 5

Comments