Aditi Varda Sunil Tatkare
February 1, 2025 at 01:27 PM
सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 !
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मलाजी सितारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील अंगणवाड्यांना सक्षम करून बालकांच्या, स्तनदा मातांच्या तसेच किशोरी मुलींच्या पोषणासाठी आश्वासक धोरण मांडले आहे.
यासोबतच Atal Tinkering Labs च्या माध्यमातून लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावण्याची संकल्पना ही अत्यंत आदर्श आहे.
भारताचे भविष्य सुदृढ व सुशिक्षित करण्यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या या तरतुदींचे मी स्वागत करते !
#unionbudget2025 #womenandchildwelfare
👍
❤️
🙏
5