Aditi Varda Sunil Tatkare
February 1, 2025 at 03:31 PM
महिलांच्या उन्नतीसाठी आश्वासक पाऊल !
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मलाजी सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांसाठी विशेष योजनेची तरतूद करण्यात आली आहे.
याअंतर्गत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या महिलांसाठी २ कोटी रुपये कर्ज व क्षमता वृध्दी, व्यवस्थापन कौशल्य वाढीसाठी विशेष प्रयत्नांची तरतूद करण्यात आली आहे.
#unionbudget2025 #womenandchildwelfare
👍
❤️
7