Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
February 2, 2025 at 02:11 PM
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान, रोहा अष्टमी नगरपरिषद, ग्रुप ग्रामपंचायत वरसे, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन करून तपासणीसाठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधून सर्वांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, या भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन केले. या महाआरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या रोटरी अँड रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल, उपजिल्हा रुग्णालय रोहा, डॉ. भाटी नर्सिंग होम, संवेदन नर्सिंग होम, येवले चहा, आर.जे. ग्रुप, हॉटेल मिराज, द्वारका स्वीट मार्ट यांचे मनापासून आभार व्यक्त केले. मा.आ. अनिकेतभाई तटकरे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
🙏 👍 ❤️ 9

Comments