Aditi Varda Sunil Tatkare
February 3, 2025 at 06:53 PM
माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त करी रोड येथील खापरदेव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण महापूजा उपस्थित राहून मनोभावे प्रार्थना केली.
याप्रसंगी उपस्थित नागरिकांसोबत व मंडळाच्या सर्व सदस्यांसोबत संवाद साधून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
🙏
👍
💩
9