Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
February 4, 2025 at 08:57 AM
राज्यसभा तालिका अध्यक्षपदी मा. श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांची निवड – मनःपूर्वक अभिनंदन! राज्यसभेतील शिस्तबद्ध आणि प्रभावी कामकाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या तालिका अध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार मा. श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या नेतृत्वाखाली संसदीय कामकाज अधिक सुसूत्रपणे आणि परिणामकारकपणे पार पडेल, असा ठाम विश्वास आहे.
👍 🙏 ❤️ 💐 💩 11

Comments