Aditi Varda Sunil Tatkare
February 4, 2025 at 03:35 PM
माध्यम क्षेत्रातील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या "लोकसत्ता" च्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभास उपस्थित राहून लोकसत्ताचे संपादक श्री. गिरीष कुबेर यांच्यासह सर्व लोकसत्ताच्या सर्व पत्रकारांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी २०२४ सालातील प्रमुख घडामोडींवर भाष्य करणाऱ्या "वर्षवेध २०२४" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते मा.खा.श्री. आनंद परांजपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सूरज चव्हाण उपस्थित होते.
👍
❤️
🤪
10