Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
February 6, 2025 at 04:14 PM
भारतीय जनता पक्ष, पेणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभास उपस्थित राहून जमलेल्या सर्व माता-भगिनींसोबत संवाद साधला. यावेळी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. रवीशेठ पाटील, जिल्हा परिषदेच्या मा. सदस्य श्रीमती. कौशल्या पाटील, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्ष श्रीमती. निलिमा पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच, सर्व महिलांसाठी हा मंगलमय आनंद सोहळा आयोजित केल्याबद्दल पेण नगरपरिषदेच्या मा. नगराध्यक्ष श्रीमती. प्रितम पाटील यांचे अभिनंदन केले.
👍 12

Comments