Aditi Varda Sunil Tatkare
February 7, 2025 at 06:34 AM
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाचे तेज अखंड तेवत राहावे यासाठी स्वतः वात होऊन जळणाऱ्या त्यागमूर्ती, वंचितांना पोटाशी धरणाऱ्या माऊली रमाबाई आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
🙏
👍
❤️
18