Colors Marathi

22.6K subscribers

Verified Channel
Colors Marathi
January 24, 2025 at 03:29 AM
यशाचा मार्ग सोपा नसतो, या मार्गात अनेक अडचणी आणि अडथळे येतात. पण जे या मार्गावर स्थिर होऊन चालतात, तेच खऱ्या अर्थाने विजयी होतात. पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. #jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏 ❤️ 👍 32

Comments