Colors Marathi

22.6K subscribers

Verified Channel

About Colors Marathi

"नवी उभारी, उंच भरारी”

Similar Channels

Swipe to see more

Posts

Colors Marathi
5/24/2025, 4:41:32 AM

पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. वटवृक्षाच्या पारंब्या जेव्हा जमिनीत रुजतात, तेव्हा त्यातून नव्याचा उगम होतो. भक्तीचंही तसंच आहे; ज्यावेळी देवाचे नाम अंतःकरणातून घेतले जाते, त्यावेळी देव प्रकट होतोच! #JaiJaiSwamiSamartha #SwamiVichar #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

🙏 ❤️ 25
Video
Colors Marathi
5/25/2025, 4:39:07 AM

पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल. त्या म्हणजे तुमच्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण! #JaiJaiSwamiSamartha #SwamiVichar #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

🙏 ❤️ 17
Video
Colors Marathi
6/1/2025, 4:10:16 AM

पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात, यापेक्षा तुमच्यामुळे किती जणं आनंदी आहेत याला जास्त महत्त्व द्या. #JaiJaiSwamiSamartha #SwamiVichar #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

🙏 ❤️ 👍 30
Video
Colors Marathi
5/29/2025, 3:50:44 AM

पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर. आपल्यासोबत इतरांचंही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना कधीच काही कमी पडत नाही. #JaiJaiSwamiSamartha #SwamiVichar #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

🙏 ❤️ 👍 24
Video
Colors Marathi
5/26/2025, 2:36:21 AM

पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. देव चांगल्या माणसांची कायम परीक्षा घेतो, पण त्यांची साथ मात्र कधीच सोडत नाही. तेव्हा चांगले कर्म आणि नामस्मरण करत राहा. #JaiJaiSwamiSamartha #SwamiVichar #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

🙏 ❤️ 👍 25
Video
Colors Marathi
5/31/2025, 4:11:48 AM

पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर. एखाद्याचे उपकार नाही फेडता आले तरी चालेल, पण एखाद्याने आपल्याकरिता काय केलंय याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवा. #JaiJaiSwamiSamartha #SwamiVichar #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

🙏 ❤️ 👍 23
Video
Colors Marathi
6/8/2025, 3:15:43 AM

पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम-शनि, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. जर विचार आणि कर्म चांगले असतील, तर देवाची साथ मिळतेच; पण हृदयात अंधार असेल, तर देवासमोर दिवा लावूनही काही फायदा नसतो! #JaiJaiSwamiSamartha #SwamiVichar #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

🙏 ❤️ 👍 😢 30
Video
Colors Marathi
6/5/2025, 4:20:49 AM

पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर. इतरांकडे काय आहे यापेक्षा स्वतःकडे काय आहे यात जो आनंद शोधतो, तोच खऱ्या अर्थाने सुखी होतो; कारण तडजोड हेच आयुष्याचं दुसरं नाव आहे. #JaiJaiSwamiSamartha #SwamiVichar #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

🙏 ❤️ 👍 20
Video
Colors Marathi
5/27/2025, 3:09:15 AM

पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम-शनि, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. गरिबाला केलेले दान आणि तुमच्या मुखातून निघालेले गुरुचे नाम, कधीही वाया जात नाही. #JaiJaiSwamiSamartha #SwamiVichar #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

🙏 ❤️ 👍 30
Video
Colors Marathi
5/23/2025, 2:58:08 AM

पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर. आपल्या बुद्धी आणि संपत्तीचा वापर फक्त आपले प्रस्थ वाढवण्यासाठी करण्यापेक्षा लोकांच्या कल्याणासाठी करा. त्यातून मिळणारे आशीर्वाद आणि आनंद अनमोल असतात. #JaiJaiSwamiSamartha #swamivichar #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari

🙏 ❤️ 20
Video
Link copied to clipboard!