Colors Marathi

26.1K subscribers

Verified Channel
Colors Marathi
January 29, 2025 at 03:58 AM
सत्याचा दिवा कधीही विझत नाही. वेळ आली की तो अंधाराचा पराभव करुन, जीवनात प्रकाशाची ज्योत पेटवतोच. पहा “जय जय स्वामी समर्थ” दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. #jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏 ❤️ 21

Comments