Colors Marathi

22.6K subscribers

Verified Channel
Colors Marathi
February 2, 2025 at 04:05 AM
देव तुम्हाला त्याची पूजा करा किंवा भक्ती करा, अशी जबरदस्ती करत नाही. तुम्ही त्याची भक्ती करा अथवा नका करु, देव तुमच्या पूर्वसंचितावरुन कृपा करतो. पहा “जय जय स्वामी समर्थ” दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. #jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
❤️ 🙏 30

Comments