Colors Marathi

22.6K subscribers

Verified Channel
Colors Marathi
February 5, 2025 at 03:33 AM
कान भरणाऱ्यांपेक्षा, योग्यवेळी आपला कान धरणारी आणि मार्गदर्शन करणारी माणसं जवळ ठेवावी. पहा “जय जय स्वामी समर्थ” दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. #jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏 ❤️ 👍 31

Comments