Priyanka Chaturvedi
January 23, 2025 at 01:53 AM
ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला आवाज दिला, हिंदुत्वाला नवा विचार दिला, आणि लाखो लोकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं, अशा वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
🙏
👍
❤️
😭
22