Priyanka Chaturvedi

20.6K subscribers

Verified Channel
Priyanka Chaturvedi
January 27, 2025 at 06:46 AM
जोगेश्वरी पूर्वेतील रहिवाशांसाठी श्रीमती प्रियंका चतुर्वेदी यांच्या खासदार निधीतून उभारलेल्या "प्रवासी निवारा आधार केंद्राचे" उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार श्री अनंत (बाळा) नर यांनी केले होते. यावेळी उपनेते श्री अमोल कीर्तिकर जी आणि जोगेश्वरी विधानसभेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👍 🙏 ❤️ ☝️ 😘 😢 21

Comments